हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगांव येथे झाला. सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.ज्ञानेश्वरांनी भगवद्‍गीतेतील विचार-तत्त्वज्ञान सामान्य माणसांना कळावेत म्हणून ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानदेवी हा ग्रंथ मराठीत लिहिला. कृष्णाच्या अवस्थेचे ज्ञानेश्वरांनी नाट्यमय वर्णन केले आहे. तद्कालीन समाजाने त्यांचा अतिशय छळ करुनही त्या दुःखाचे दर्शन त्यांनी आपल्या लेखनात कुठेच घडविले नाही हे त्यांचे मोठेपण होय.

‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.


3666+
एकूण पासआऊट विद्यार्थी
30+
शाळेची कार्यकाळ वर्षे
15+
शाळेतील शिक्षक संख्या

शुभ संदेश अध्यक्ष


ज्ञान हे सर्व ध्यानामध्ये श्रेष्ठ धन आहे. आपल्या जवळचे इतर धन नाश्ता होण्याची भीती असते. पण विहारधन कधीच नाहीसे होत नाही . ज्ञानाने स्वतःची समाजाची अन देशाची प्रगती होते . प्रत्येक माता पित्याचे स्वप्न असते माझया मुलालाल एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा . त्यातून तयाचे उज्ज्वल भविष्य घडावे. सर्वसामान्यांच्या मुलांना शिकण्यासाठी एक शाळा सुरु करावी, त्यातूनच आदर्श विद्या मंदिर प्रशाला जन्माला आली . साने गुरुजींचा वारसा घेऊन वाटचाल करीत असलेल्या शाळेत सर्व स्तरावरील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . साने गुरुजींच्या आईने साने गुरुजींवर केलेलं संस्कार , प्रत्येक मातेला मार्गदर्शक आहे.
फळ फुलांनी वृक्ष बहरावे तशी शाळा बहरात गेली. आम्ही सर्वजण आनंदी आहोत . कारण हि शाळा या नावाप्रमाणेच इचलकरंजी शहरात आदर्श शाळा म्हणून नावारूपास आणली आहे. अन बघता बघता या शाळेला ३० वर्ष पुणं झाली . आज या शाळेत येताना तिच्याकडे पाहताना आमचे मन आनंदाने भरून येते. हे सर्व परिपूर्ण व्हयला फक्त माँचे कष्ट , पैसे पुरेसा नावडत्या जोडीला होती शाळेचा कार्यभार सांभाळणाऱ्या मुख्याध्यपिका सौ खोचरे मॅडम, सर्व शिक्षक वर्ग व इतर सर्व कर्मचाऱ्यांबरोबर पालक, विद्यार्थी यांची हि. त्यांनी या झाडाला नियमित खात पनौती घालून त्याची काळजी घेतली व आज हे वृक्ष बहरत आहे.

पुरस्काराने सन्मानित 


शाळेशी वेळोवेळी भेट दिलेले अधिकारी व त्यांनी दिलेले अभिप्राय

 • शाळेस भेट देऊन शाळेची वार्षिक तपासणी घेतली . शालेय तसेच विद्यार्थी शिस्त चांगली आहे . शाळेत शैक्षणिक वातावरण निर्मिती चांगली केलेली आहे . शिक्षक उतशाही व कर्तव्यदक्ष आहेत

  श्री एम वि फाटक
  प्रशासनाधिकारी न. प. शी मंडळ , इचलकरंजी
 • शालेय पोषण आहार शिजून देणीची कार्यवाही चांगल्या प्रकारे चालू आहे . शालेय शिस्त उत्तम असुन शालेय कामकाज चांगले आहे .

  श्री पी दि कोराने
  शिक्षण विस्तार अधिकारी . जी. प . कोल्हापूर
 • परीक्षा कामकाज नीट चालू आहे . शालेय पोषण आहार योजना व्यवस्थित चालू आहे . शालेय कामकाज व व्यवस्थापन चांगले आहे

  श्री पी ती पाटील
  उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जी प कोल्हापूर